Asia Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर, भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला येणार आमने सामने

आशिया चषक 2022 दुबई आणि शारजाह येथे 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्ट रोजी दुबई येथे अ गटाच्या सलामीच्या लढतीत आमनेसामने येतील.

Asia Cup 2022, IND vs PAK (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2022 दुबई आणि शारजाह येथे 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्ट रोजी दुबई येथे अ गटाच्या सलामीच्या लढतीत आमनेसामने येतील. सुपर 4 टप्प्यात त्यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात युएईमध्ये आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही दुसरी वेळ आहे. 2018 मध्ये, एकदिवसीय स्वरूपात खेळली जाणारी ही स्पर्धा 15-28 सप्टेंबर दरम्यान दुबई आणि अबू धाबी येथे आयोजित करण्यात आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement