INDvsSL Series: आगामी श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती

INDvsSL Series: आगामी श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

आगामी श्रीलंका मालिकेसाठी रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळले आहे. दरम्यान जसप्रीत बुमराहची आगामी श्रीलंका मालिकेसाठी T20 आणि कसोटी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसनला आगामी तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2022 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).