PSL 2023: कराची किंग्जचा हंगामातील चौथा पराभव झाल्यानंतर संतापला वसीम अक्रम, खुर्चीला मारली लाथ, पहा व्हिडिओ
मुलतान सुलतान्सने बुधवारी कराची किंग्जवर तीन धावांनी विजय मिळवत सलग चौथा पाकिस्तान सुपर लीग होम गेम जिंकला.
पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2023 मध्ये बुधवारी आपल्या संघाचा शेवटच्या षटकात चौथा पराभव झाल्यानंतर कराची किंग्जचे अध्यक्ष वसीम अक्रम हताश झाले आणि संताप व्यक्त केला. सामन्याचा शेवटचा चेंडू टाकल्यानंतर वसीम ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या समोरच्या खुर्च्यांना लाथ मारताना दिसला आणि कराचीचा मुलतान सुलतान्सकडून तीन धावांनी पराभव झाला. मुलतान सुलतान्सने बुधवारी कराची किंग्जवर तीन धावांनी विजय मिळवत सलग चौथा पाकिस्तान सुपर लीग होम गेम जिंकला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement