Maharashtra Kesari Shivraj Rakshe: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर शिवराज राक्षेवर दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, पहा ट्विट

शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.

शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे हा गादी विभागातून या अंतिम फेरीत पोहोचला होता. महाराष्ट्र केसरी (Maharashtra kesari) कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी यावेळी दमदार झाली. पण त्यानंतर शिवराजने महेंद्रला चीतपट केले आणि महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. यानंतर शिवराजवर दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement