GG W vs UP W: गुजरात जायंट्सला पराभवाची धुळ चारत यूपी वॉरियर्सची प्लेऑफमध्ये धडक

पीच्या या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्सच्या आशा संपुष्टात आल्या. गुजरात जायंट्ससाठी स्पर्धेचा पहिला मोसम ज्या प्रकारे सुरू झाला होता, तोही त्याच पद्धतीने संपला.

UP Warriors

यूपी वॉरियर्सने (UP Warriors) महिला प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. अ‍ॅलिसा हिलीच्या (Alyssa Healy) नेतृत्वाखालील संघाने एका रोमांचक सामन्यात गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आणि अंतिम शर्यतीसाठी तिकीट मिळवले, जिथे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आधीच उपस्थित आहेत. यूपीच्या या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्सच्या आशा संपुष्टात आल्या. गुजरात जायंट्ससाठी स्पर्धेचा पहिला मोसम ज्या प्रकारे सुरू झाला होता, तोही त्याच पद्धतीने संपला. स्पर्धेत टिकण्यासाठी शेवटच्या सामन्यात विजयाच्या शोधात असलेल्या गुजरातचा प्रवास संपला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement