Satish Shah On Sudhir Naik: अभिनेता सतीश शहांनी भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक यांची घेतली भेट, लवकर बरे होण्यासाठी केली प्रार्थना
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता सतीश शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर सुनील नाईक यांचा एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
भारताचा माजी सलामीवीर सुधीर नाईक जीवन-मरणाची लढाई लढत आहे. 24 मार्च रोजी सुनील नाईक त्यांच्या घरात कोसळले होते. यानंतर त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुुुधीर नाईक सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता सतीश शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर सुधीर नाईक यांचा एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
Please pray for my dear friend Sudhir Naik, test cricketer, captain Bombay Ranji Trophy team. 🙏🙏 pic.twitter.com/1HjRa5kjl9
— satish shah🇮🇳 (@sats45) March 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2023 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

