Commonwealth Games 2022: अचंता शरथ कमलने टेबल टेनिस फायनलमध्ये सुवर्णपदकावर कोरले नाव

अचंताने पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा पराभव करून त्याने पदक जिंकले.

Commonwealth Games 2022: अचंता शरथ कमलने टेबल टेनिस फायनलमध्ये सुवर्णपदकावर कोरले नाव
Achanta Sharath Kamal

बर्मिंगहॅम (Birmingham) येथे खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला टेबल टेनिसमध्ये (Table tennis) आणखी एक पदक मिळाले असून हे पदक देशाचा अनुभवी खेळाडू अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याने दिले आहे. अचंताने पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा पराभव करून त्याने पदक जिंकले. अचंताने हा सामना 11-13, 11-7, 11-2, 11-7 असा जिंकला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2022 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).