Gymnastics Rings Google Doodle: रिंग जिम्नास्टिकसाठी गुगलकडून खास डूडल

पॅरिस ऑलिम्पिक सुरु असताता, त्यातील पारंपारिक खेळ म्हणजे रिंग जिम्नास्टिक, गुगलने सादर केलेल्या डूडलमध्ये रिंग जिन्मास्टिकचे अॅनिमेशन आहे.

Gymnastics Rings Google Doodle: PC TW

Gymnastics Rings Google Doodle: गुगलच्या होमपेजवर आज नवीन गुगल डूडल तयार केले आहे. पॅरिस ऑलिम्पिक सुरु असताता, त्यातील पारंपारिक खेळ म्हणजे रिंग जिम्नास्टिक, गुगलने सादर केलेल्या डूडलमध्ये रिंग जिन्मास्टिकचे अॅनिमेशन आहे. या खेळासाठी शरिराची अत्याधिक तादक वापरली जाते. हा खेळ सर्वात प्राचीन मानला जातो.  पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळानुसार गुगलच्या होमपेजवर रोज नवनवीन डूडल आपल्याला पाहायला मिळत आहे.  वेगवेगळी डूडल्स सध्या गूगलच्या होम पेज वर प्रसिद्ध करत आहे. (हेही वाचा- सेलिंग ऑलिम्पिक साठी खास गूगल डूडल!)

पाहा फोटो 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif