फलंदाज Ambati Rayudu च्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, पहा फोटो

रायुडूची इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी (IPL) चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने ट्विटरवर फोटो शेअर केला आहे.

फलंदाज अंबाती रायुडूच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. फलंदाज अंबाती रायुडू आणि त्याची पत्नी चेन्नूपल्ली विद्या यांना मुलगी झाली आहे.  रायुडूची इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी (IPL) चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने ट्विटरवर फोटो शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement