‘Nation Tv’ युट्युब चॅनल वर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाबाबतचे अनेक व्हिडिओ खोट्या बातम्या पसरवणारे; PIB Fact Check ची माहिती
‘Nation Tv’ युट्युब चॅनल वर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाबाबतचे अनेक व्हिडिओ खोट्या बातम्या पसरवणारे असल्याचं PIB Fact Check ने सांगितलं आहे.
‘Nation Tv’ युट्युब चॅनल वर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाबाबतचे अनेक व्हिडिओ खोट्या बातम्या पसरवणारे असल्याचं PIB Fact Check ने सांगितलं आहे. दरम्यान ‘Nation Tv’ युट्युब चॅनल ला कोट्यावधी व्ह्युज आणि फॉलोवर्स आहेत. पण त्यांच्या वृत्तांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement