Bhagalpur मध्ये विषारी साप Russell घेऊन हॉस्पिटल मध्ये पोहचला तरूण

Bhagalpur मध्ये विषारी साप Russell घेऊन तरूण हॉस्पिटल मध्ये पोहचला असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.

Russell's Viper | X

सापांमध्ये अत्यंत विषारी प्रजातींपैकी एक Russell आहे. दरम्यान Bhagalpur मध्ये हा साप हातात घेऊन एक तरूण पोहचला आहे. सध्या त्याचा व्हिडिओ वायरल होत असून यामध्ये तो तरूण जमिनीवर पडला आहे आणि हॉस्पिटलच्या वॉर्ड मध्ये जमा गर्दी त्याची एक छबी टिपण्यासाठी गर्दी केल्याची बघायला मिळत आहे.

Russell घेऊन पोहचला तरूण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement