Uttar Pradesh: प्रयागराजमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी तरुण चढला हाय-टेन्शन इलेक्ट्रिक पोलवर, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
प्रयागराजमध्ये हाय टेंशनच्या विजेच्या खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाला आहे, पाहा व्हिडीओ
Uttar Pradesh: प्रयागराजमध्ये हाय टेंशनच्या विजेच्या खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. व्हिडिओमध्ये असे धोकादायक स्टंट केल्याने काय होते ते दिसत आहे. दरम्यान, तरुण व्हिडीओ बनवण्यासाठी हाय टेंशनच्या विजेच्या खांबावर चढला होता अशी माहिती समोर आली आहे.
पाहा व्हिडीओ :
Disturbing Video, Viewer Discretion Advised
#प्रयागराज #वीडियो बनाने के लिए #रेल #ट्रैक के #खंबे पर चढ़ा था शख्स,#हाईटेंशन #तार की #चपेट में आने से बुरी तरह #झुलसा। @prayagraj_pol #Prayagraj @RailwaySeva @RailMinIndia @drmncrald @dgpup @Uppolice @rpfncr pic.twitter.com/AlKhohecje
— Shiv Kumar Maurya (@ShivKum60592848) December 27, 2022
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement