Uttar Pradesh: प्रयागराजमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी तरुण चढला हाय-टेन्शन इलेक्ट्रिक पोलवर, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

प्रयागराजमध्ये हाय टेंशनच्या विजेच्या खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाला आहे, पाहा व्हिडीओ

Uttar Pradesh: प्रयागराजमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी तरुण चढला हाय-टेन्शन इलेक्ट्रिक पोलवर, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
Disturbing Photo, Viewer Discretion Advised

Uttar Pradesh: प्रयागराजमध्ये  हाय टेंशनच्या विजेच्या खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. व्हिडिओमध्ये असे धोकादायक स्टंट केल्याने काय होते ते दिसत आहे. दरम्यान, तरुण व्हिडीओ बनवण्यासाठी  हाय टेंशनच्या विजेच्या खांबावर चढला होता अशी माहिती समोर आली आहे. 

पाहा व्हिडीओ :  

Disturbing Video, Viewer Discretion Advised

#प्रयागराज #वीडियो बनाने के लिए #रेल #ट्रैक के #खंबे पर चढ़ा था शख्स,#हाईटेंशन #तार की #चपेट में आने से बुरी तरह #झुलसा@prayagraj_pol #Prayagraj @RailwaySeva @RailMinIndia @drmncrald @dgpup @Uppolice @rpfncr pic.twitter.com/AlKhohecje

— Shiv Kumar Maurya (@ShivKum60592848) December 27, 2022

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2022 11:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).