XXX वेबसाइट Pornhub.com पोर्न साइटला भेट देणाऱ्या यूजरसाठी वयाची अट
PornHub ही इंटरनेटवरील प्रमुख प्रौढ वेबसाइट्सपैकी एक आहे. Utah येथे वेबसाइट्ससाठी वयाच्या नवीन कायद्याच्या निषेधार्थ साइट पाहण्यापासून काही वयासंदर्भातील नियम लागू करण्यात आले आहे, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
XXX Website Pornhub.com Blocks Utah: PornHub ही इंटरनेटवरील प्रमुख प्रौढ वेबसाइट्सपैकी एक आहे. Utah येथे वेबसाइट्ससाठी वयाच्या नवीन कायद्याच्या निषेधार्थ साइट पाहण्यापासून काही वयासंदर्भातील नियम लागू करण्यात आले आहे . "तुम्हाला माहीत असेलच की, Utah मध्ये निवडून आलेल्या अधिकार्यांनी वेबसाइटवर प्रवेश देण्यापूर्वी तुमचे वय पडताळून पाहणे आवश्यक आहे. दरम्यान, . पॉर्न वेबसाइटने एका निवेदनात म्हटले की,सुरक्षितता आणि अनुपालन हे आमच्या मिशनच्या अग्रभागी असताना, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही प्रौढ वेबसाइट्सला भेट देऊ इच्छित असाल तेव्हा तुमचे ओळखपत्र देणे हा आमच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वात प्रभावी उपाय नाही आणि ओळखपत्रामुळे मुलं आणि तुमची गोपनीयता धोक्यात येईल.
पाहा पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)