Worms in Testicles: भारतातील एका व्यक्तीला झाला दुर्मिळ आजार, प्रायव्हेट पार्टमध्ये झाले चक्क किडे

भारतातील एका 26 वर्षीय पुरुषाला त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत होत्या. अहवाल आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, प्रजनन भागाची सूज वर्म्समुळे आली होती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Worms in Testicles

Worms in Testicles: भारतातील एका 26 वर्षीय पुरुषाला  त्याच्या  प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत होत्या. अहवाल आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, प्रजनन भागाची सूज वर्म्समुळे आली होती, हा एक दुर्लक्षित रोग आहे ज्याला हत्तीरोग म्हणून ओळखले जाते. हा रोग डास चावल्याने होतो. यूट्यूब व्हिडीओमध्ये किडे माणसाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फिरताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement