World's Oldest Babies: 30 वर्षांपूर्वी Frozen केलेल्या Embryos मधून जुळ्यांनी घेतला जन्म (See Pics)
31 ऑक्टोबर दिवशी Rachel Ridgeway ने 30 वर्षांपूर्वी Embryos Frozen केलेल्या जुळ्यांना जन्म दिला आहे.
31 ऑक्टोबर दिवशी Rachel Ridgeway ने 30 वर्षांपूर्वी Embryos Frozen केलेल्या जुळ्यांना जन्म दिला आहे. आता हे जुळं सध्या चर्चेमध्ये आहे ते "World's Oldest Babies" म्हणून. 1992 साली अज्ञात विवाहित दांपत्याच्या माध्यमातून ही गर्भस्थ मुलं, IVF द्वारा बनवण्यात आली होती. त्यानंतर 22 एप्रिल 1992 ला त्यांना फ्रोझन करण्यात आले. 2007 पर्यंत ते West Coast fertility lab मध्ये कोल्ड स्टोरेज मध्ये होते. मीडीया रिपोर्ट्सनुसार, पोर्टलंड मध्ये आता त्यांचे पालक अजून बालकांचा विचार करत आहेत.
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)