World Population Day : मी सिंगल आहे आणि तुम्हीही सिंगल राहा म्हणजे सहज लोकसंख्या नियंत्रित होईल, जागतिक लोकसंख्या दिनाचं निमित्त साधत मंत्र्याचा जनतेला अजिब सल्ला

किंवा मी सिंगल आहे तसं तुम्हीही सिंगल राहा आणि या सिंगल चळवळीत सहभागी व्हा म्हणजे सहज लोकसंख्या नियंत्रित होईल , असा अजिब सल्ला मंत्री महोदयांकडून देण्यात आला आहे.

Population | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

देशाची लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकाची आहे आणि जन्मदर नियंत्रित ठेवणं हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. किंवा मी सिंगल आहे तसं तुम्हीही सिंगल राहा आणि या सिंगल चळवळीत सहभागी व्हा म्हणजे सहज लोकसंख्या नियंत्रित होईल , असा अजिब सल्ला नागालैन्डचे भाजपचे मंत्री तेमजेन इमना अलांग (Temjen Imna Along) यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचं (World Population Day) निमित्त साधत दिला आहे. तेमजेन इमना यांचा हा सल्ला सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now