Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो मध्ये 'सीट' वरून दोन महिलांमध्ये जुंपली; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल (Watch Video)
दिल्ली मेट्रो मध्ये दोन महिला एकमेकांसोबत बसण्याच्या जागेवरून भांडण्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेमध्ये असते ती तेथे होणार्या भांडणांमुळे किंवा काही जोडप्यांच्या इंटिमेट क्षणांच्या व्हिडिओंमुळे. आताही सोशल मीडीयात एक व्हिडिओ झपाट्याने वायरल होत आहे. त्यामध्ये दोन महिलांचा बसण्याच्या जागेवरून वाद झालेला पहायला मिळाला आहे. अशाप्रकारचे वाद यापूर्वी देखील झाले आहेत. कधीकधी या शाब्दिक वादाचे पर्यावसन हाणामारीतही होताना दिसते. Delhi Metro Fight Video: दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ पुन्हा व्हायरल, महिलेने व्यक्तीच्या कानशिलात लगावली.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement