Viral Video: दैव बलवत्तर! काळ आला होता, पण...; अख्खी मालगाडी वरून गेली तरी, महिला बचावली (Watch Video)
तेलंगणामध्ये रेल्वे रुळांवर एक महिला अडकली. तेवढ्यात तेथून एक मालगाडी पास होत होती. रेल्वे रूळ न ओलांडू शकल्याने महिला रेल्वे रुळांवरच झोपली.
दैवबलत्तर म्हणून प्राण वाचले अशी एक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. महिलेने दाखवलेल्या चपळाईमुळे महिला रेल्वे अपघातात मरतामरता वाचली. या घटनेत तेलंगणामध्ये रेल्वे रुळांवर एक महिला अडकली. तेवढ्यात तेथून एक मालगाडी पास होत होती. रेल्वे रूळ न ओलांडू शकल्याने महिला रेल्वे रुळांवरच झोपली(Goods Train Passes Over Woman). संपूर्ण ट्रेन महिलेच्या अंगावरून गेली. मात्र, महिलेला काही झाले नाही. महिला सुरक्षितपणे रेल्वे खालून निघाली. या घटनेची दृश्य समोर आले आहेत.
दैवबलत्तर म्हणून प्राण वाचले
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)