Woman Kisses Virat Kohli’s Wax Statute:  भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली त्याच्या क्रिकेट कौशल्याव्यतिरिक्त त्याच्या चांगल्या लूकसाठी देखील ओळखला जातो.  या स्टार भारतीय क्रिकेटपटूचे चाहते खूप आहेत आणि विराटचे  चाहते खेळाडूसाठी काहीही करण्यासाठी उत्सुक असतात, अशा एका चाहतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला दिल्लीतील मादाम तुसादमध्ये विराट कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे चुंबन घेताना दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)