Woman Gives Birth to 5 Children: रांचीच्या RIMS मध्ये महिलेने 5 मुलांना दिला जन्म, पाहा फोटो

झारखंडच्या रिम्स रांचीमध्ये सोमवारी एका महिलेने पाच मुलांना जन्म दिला, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. सध्या आई आणि 5 बाळ पूर्णपणे निरोगी आहेत. पाचही मुले निरोगी असून त्यांना निओनेटल इंटेसिव्ह केअर युनिट (NICU) मध्ये निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Woman Gives Birth to 5 Children

Woman Gives Birth to 5 Children: झारखंडच्या रिम्स रांचीमध्ये सोमवारी एका महिलेने पाच मुलांना जन्म दिला, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. सध्या आई आणि 5 बाळ पूर्णपणे निरोगी आहेत. पाचही मुले निरोगी असून त्यांना निओनेटल इंटेसिव्ह केअर युनिट (NICU) मध्ये निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे. RIMS रांचीने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे, "चतर येथील एका महिलेने RIMS च्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात पाच मुलांना जन्म दिला आहे. मुले NICU मध्ये आहेत.  डॉ. शशी बाला सिंह डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रसूती झाली."

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement