Woman Damages Cab Door, Walks Away: वर्दळीच्या भर रस्त्यात महिलेने कॅबचा उघडला दरवाजा; रिक्षाच्या धडकेत नुकसान (Watch Video)
एका कारच्या डॅशबोर्ड वरील व्हिडिओ मध्ये सारा प्रकार कैद झाला आहे.
वर्दळीच्या भर रस्त्यात महिलेने कॅबचा दरवाजा उघडल्याने रिक्षा आणि कार मध्ये धडक बसल्याचा प्रकार समोर आला आहे. एका कारच्या डॅशबोर्ड वरील व्हिडिओ मध्ये सारा प्रकार कैद झाला आहे. अशा परिस्थितीमध्येही ती महिला अत्यंत शांतपणे निघून गेली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement