'Bikini' घालूनच महिला पोहोचली चक्क Miami विमानतळावर, व्हिडिओ होतोय व्हायरल (Watch Video)

विमानतळावर फक्त बिकिनी आणि फेस मास्क घालून फिरणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होताना पहायला मिळत आहे.

( Photo- Twitter)

मिआमि विमानतळावर फक्त बिकिनी आणि फेस मास्क घालून फिरणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होताना पहायला मिळत आहे. ही क्लिप इंस्टाग्रामवर manhumansofspiritairlines द्वारे पोस्ट केली गेली आहे. व्हिडिओमध्ये हिरव्या बिकिनीमध्ये एक गोरी महिला विमानतळाच्या आवारात फिरताना दिसू शकते. तिच्या हातात बॅग होती, आणि तिने फेस मास्कही घातला होता. लोकांनी अनेक विचित्र कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Humans Of Spirit Airlines (@humansofspiritairlines)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement