Tamil Nadu: भिंतीला छिद्र पाडून दोन चोरट्यांनी दारूच्या दुकानात मारला डल्ला, पोलिसांनी पकडले रंगेहात, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात चोरांनी दारू चोरी करण्यासाठी दारूच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडले. दारू चोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी चोरांना रंगेहाथ पकडले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Tamil Nadu : तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात चोरांनी दारू चोरी करण्यासाठी दारूच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडले. दारू चोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी चोरांना रंगेहाथ पकडले. रविवारी संध्याकाळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वृत्तानुसार, चोरलेली दारू विकण्याची या चोरांची मूळ योजना होती परंतु दारूचासाठा पाहून मोह न आवरलेल्या चोरांनी तिकडेच पार्टी करायचे ठरवले.
पाहा व्हिडीओ:
Two men drilled a hole in the wall of a liquor shop & were boozing inside when caught redhanded by a patrol police in Thiruvallur district. The men had planned to steal the liquor bottles but decided to booze before taking off when they were caught @xpresstn @NewIndianXpress pic.twitter.com/zF9MoRjlUX
— Novinston Lobo (@NovinstonLobo) September 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2022 03:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

