Odisha मध्ये बारीपाडा शहरात हत्तीचा धुडगुस; वनविभागाकडून हत्ती ला पकडण्याचे प्रयत्न सुरू

बारीपाडा शहरात जंगली हत्ती घुसल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Hatti | Twitter

ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा शहरात एक जंगली हत्ती घुसला आहे. तो धुडघुस घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या वनविभागाचे पथक हत्तीच्या सुटकेसाठी मोहीम राबवत आहे. मानवी वस्ती मध्ये हत्ती घुसल्याने सध्या या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मीडीया रिपोर्टनुसार, जंगली हत्ती बारीपाडा येथील एमकेसी हायस्कूलच्या आवारात शेवटचा दिसला होता. शाळेच्या आवारात प्रवेश  भिंत देखील त्याने  तोडली.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement