Odisha मध्ये बारीपाडा शहरात हत्तीचा धुडगुस; वनविभागाकडून हत्ती ला पकडण्याचे प्रयत्न सुरू
बारीपाडा शहरात जंगली हत्ती घुसल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा शहरात एक जंगली हत्ती घुसला आहे. तो धुडघुस घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या वनविभागाचे पथक हत्तीच्या सुटकेसाठी मोहीम राबवत आहे. मानवी वस्ती मध्ये हत्ती घुसल्याने सध्या या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मीडीया रिपोर्टनुसार, जंगली हत्ती बारीपाडा येथील एमकेसी हायस्कूलच्या आवारात शेवटचा दिसला होता. शाळेच्या आवारात प्रवेश भिंत देखील त्याने तोडली.
पहा ट्वीट
#WATCH | Wild elephant strays into Baripada town of Mayurbhanj district in Odisha. A team of the Forest department is conducting an operation to rescue the elephant pic.twitter.com/RuhVqHWooq
— ANI (@ANI) January 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2024 11:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

