Wife Helps Hubby Smoke: वाईट  सवयी कधी कधी सवईचा भाग होतात. आणि सवई लागल्यावर आपण त्या गोष्टीपासून दूर नाही राहू शकत.  धूम्रपान ही अशीच एक सवय आहे जी आयुष्य उध्वस्त करू शकते. धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि जवळजवळ प्रत्येकजण धोक्यांबद्दल चांगल्या प्रकारे जाणतो. तथापि, ज्या लोकांना धूम्रपानाच्या अशा वाईट सवयी लागतात त्यांना ते सोडणे खूप कठीण जाते. मात्र, तुम्ही कधी पत्नीला पतीला धूम्रपान करण्यास मदत करताना पाहिले आहे का? तुम्ही पाहिलं असेल तर, सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.  

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)