Viral Snake Video: तरुणाचा सापासोबतचा थरारक व्हिडिओ पहा

सोशल मिडीयावर सापचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून जाणाऱ्या सापला उचलून घेताना दिसत आहे.

Viral Snake Video: तरुणाचा सापासोबतचा थरारक व्हिडिओ पहा
Viral Snake Video (Photo- Twitter )

सोशल मीडियावर हल्ली बरेच व्हिडिओ कमी वेळात खुप व्हायरल झालेले आपण पाहतो. अनेक प्राण्यांशी संबधित व्हिडिओ ही आपल्याला पहायला मिळतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून जाणाऱ्या सापला उचलून चक्क आपल्या अंगाखांद्यावर घेताना पहायला मिळत आहे. तुम्ही ही पहा हा थरारक व्हिडिओ.

 

View this post on Instagram

 

A post shared by Royal Pythons (@royal_pythons_)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2021 06:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).