Viral Video: मंदिरात पूजेदरम्यान तरुणाने डोक्यावर फोडला नारळ, स्टंटबाजी पडली महागात
हिंदू मान्यतेनुसार धार्मिक कार्यात फळे आणि फुलांव्यतिरिक्त नारळ फोडून देवाला अर्पण केले जाते. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंदिरात पूजेदरम्यान एक तरुण नारळ फोडण्याचा स्टंट करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, पाहा व्हिडीओ
Viral Video: हिंदू मान्यतेनुसार धार्मिक कार्यात फळे आणि फुलांव्यतिरिक्त नारळ फोडून देवाला अर्पण केले जाते. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंदिरात पूजेदरम्यान एक तरुण नारळ फोडण्याचा स्टंट करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो तरुण डोक्यावर मारून तो नारळ फोडतो. यानंतर काही क्षणातच तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचे सांगितले जात आहे. डोक्यावर नारळ फोडणाऱ्या तरुणाची काय अवस्था झाली हे कळत नाही.
पाहा व्हिडीओ:
डोक्यावर नारळ फोडल्यानंतर काय झाले पाहा
आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले - प्रयत्न चांगला होता, पण अपघात झाला. दुसऱ्या यूजरने लिहिले - ऑपरेशन यशस्वी पण डॉक्टर मृत. आणखी एका युजरने लिहिले - ही प्रतिभा भारताबाहेर जाऊ नये.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2024 09:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

