Viral Video: एस्केलेटरवर चढताना दोन महिलांचा तोल घसरला, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
ज्यात दोन महिला एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करतात. ज्यात त्यांचा तोल घसरतो आणि खाली पडतात.
Viral Video: एस्केलेटरवर वर चालणं हे काही जणांसाठी खुप मोठा टास्क असतो. तर काही जण सहजत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोन महिला एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना चढताना काही अडचणी येत होते. एस्केलेटरवर चढताना दोघींचा ही तोल घसतो आणि दोघींही एस्केलेटरवर पडतात. ही घटना एकाने कॅमेरात कैद केली. महिला पडल्या तेव्हा इतर स्थानिक बघण्याची भुमिका पार पाडतात. कोणीही या महिलांना मदतीचा हात देत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी स्थानिकांना चांगलंच सुनावले आहे. महिला या गावातून आल्याचे समजत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)