Viral video: सराफाच्या दुकानात महिलेची हुशारीने दागिन्यांवर हात सफाई, पहा नेमके पुढे काय झाले

एका दागिन्यांच्या दुकानात एका महिलेने सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral Video (Photo - twitter)

एका दागिन्यांच्या दुकानात एका महिलेने सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जोडपे खरेदीच्या बहाण्याने दागिन्यांच्या दुकानात पोहोचले. या दरम्यान महिलेच्या हातात एक गिफ्ट बॉक्स आहे, जो ती संधी पाहून तेथे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर ठेवते. दरम्यान तिचा जोडीदार दुकानदाराचे लक्ष इकडे -तिकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. ती स्त्री आपल्या उद्देशात जवळजवळ यशस्वी होते आणि सोन्याचे दागिने गिफ्ट बॉक्सने झाकून ते उचलते, पण दुकानदार तिच्यापेक्षा जास्त चलाख निघतो. ती महिला चोरी करताना कशी पकडली जाते. आणि यानंतर काय होते, हे तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पहा.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement