Bride Entry On Bullet: वडिलांनी दिलेल्या बुलेटवर नवरीने लग्नात केली धमाल एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील एक विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे. शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील विवाह सोहळा बुलेटमुळे चर्चेत आला आहे, पाहा व्हिडीओ

Viral Video

Bride Entry On Bullet: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील एक विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे. शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील विवाह सोहळा बुलेटमुळे चर्चेत आला आहे. लग्नात वडिलांनी  लेकीला बुलेट गिफ्ट म्हणून दिली तेव्हा नवरीने नवऱ्याला बुलेटवर बसवून लग्नात एन्ट्री केली. नवरीचा धमाल व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement