Viral Video: दरड कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल, कार चालकाने वेळीच कार थांबली नसती तर घडला असता मोठा अनर्थ, व्हिडीओ व्हायरल

पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. असाच एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. सततच्या खाणकामामुळे जमिन कमकुवत होते आणि त्यामुळे भूस्खलनासारख्या घटना घडून अनेकांचे जीव जातात. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक कार रस्त्यावरून जात आहे आणि यादरम्यान रस्त्यात दरड कोसळते.

Credit-(Twitter-X)

Viral Video: पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. असाच एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. सततच्या खाणकामामुळे जमिन कमकुवत होते आणि त्यामुळे कोसळणे आणि भूस्खलनासारख्या घटना घडून अनेकांचे जीव जातात. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक कार रस्त्यावरून जात आहे आणि यादरम्यान रस्त्यात दरड कोसळते. ही घटना पाहून कारस्वार कार थांबवतो. त्यामुळे मोठा अनर्थ टळतो. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @durgaPutri1 या हँडलवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

येथे पाहा, घटनेचा संपूर्ण व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now