Viral Video: Reel बनवण्याचा मोह जीवावर बेतला, तरुण बुडाला गंगा नदीत

व्हिडिओ रील बनवण्याच्या नादात तरुण नदीत बुडाला, तरुणाचा गंगा नदीत बुडणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ

young man drowned in river

Viral Video: व्हिडिओ रील बनवण्याच्या नादात तरुण नदीत बुडाला, तरुणाचा गंगा नदीत बुडणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ बुलंदशहर येथील आहे. रिल बनवण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतल्याचे व्हिडीओमधून समोर येते.  

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)