Viral Video: नदीत दगडावर आरामात बसलेला असताना अचानक महाकाय साप पाहून तरूणाची उडाली भंबेरी, पाहा काय केले तरुणाने
सापाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काही लोक पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक एक विशाल साप येतो.
सापाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काही लोक पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक एक विशाल साप येतो. हे आश्चर्यकारक दृश्य रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी साप दिसणे खरोखरच भीतीदायक वाटते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement