Viral Video: तरुणांमध्ये पॉर्न बघण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे तर कधी संगतीमुळे तरुणांच्या मनावर परिणाम करत असतात. घरात तर कधी रस्त्यावर बसून तरुणाई पॉर्न बघतात. असं काहीशी घटना घडलेली दिसत आहे. सोशल मीडियावर सद्या एक व्हिडिओ तुफान  व्हायरल होत आहे.ज्यात एका मुलाने टीव्हीवर हेन्ताई  (पॉर्न) पाहत होता दरम्यान त्याच्या आईला कळताच  त्याची आई संतापून घरातला टीव्हीच हेलमेटने फोडलाय. पॉर्न पाहणं सहाजिकच वाईट आहे त्यामुळे पालकांना याचा राग येतोच. हा व्हिडिओ कुठला आहे  याची माहिती अद्याप समोर आली नाही. ट्विटरच्या घर का कलेस या अंकाउट वरून हा पोस्ट केलेला व्हिडिओ सद्या चर्चेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)