Ladakh मधील पॅंगॉन्ग तलावात पर्यटक कार चालवतांना दिसले, व्हिडिओ व्हायरल, अनेकांनी व्यक्त केला संताप

पॅंगॉन्ग लेकमध्ये पर्यटक कार चालवत असल्याच्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिग्मत लडाखी नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने सोशल मीडिया ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे

पॅंगॉन्ग लेकमध्ये पर्यटक कार चालवत असल्याच्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिग्मत लडाखी नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने सोशल मीडिया ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पर्यटक लडाखमधील पॅंगॉन्ग तलावात कार चालवताना दिसत आहेत. लडाखमध्ये 350 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत आणि पॅंगॉन्ग सारखी तलाव अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचे घर आहे. अशा कृतीमुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास धोक्यात आला असावा.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement