Viral Video: वर्दीत पोलिसाचे अश्लील चाळे, व्हिडीओ बघून तुम्ही देखील व्हाल थक्क

वर्दीतल्या एका पोलिस शिपायाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

वर्दीतल्या एका पोलिस शिपायाचा (Police Constable) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. हा शिपाई या व्हिडीओत (Video) एका महिलेबरोबर अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओतील पोलिस शिपायाचं नावी दिप सिंह (Deep Singh) असुन उन्नाव (Unnao) मधील बांगरमऊ पोलिस ठाण्यात कार्यान्वित आहेत. तरी सोशल मिडीयावरील या खळबळजनक व्हिडीओ नंतर या शिपायाचं तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement