Viral Video Of Boy Dancing On Chandra Song: शाळेच्या कार्यक्रमात 'चंद्रा' वर प्रेक्षकांमध्येच थिरकला चिमुकला; अदांमध्ये गौतमी पाटील ला टक्कर (Watch Video)
चंद्रमुखी चित्रपटात 'चंद्रा' गाणं अभिनेत्री अमृता खानविलकर वर चित्रित करण्यात आलं आहे.
सध्या गौतमी पाटील आणि तिच्या अदांवर फिदा असलेल्यांची काही कमी नाही. पण सोशल मीडीयामध्ये एका चिमुकल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये सरस्वती विद्या निकेतन, घाटकोपरच्या शाळेच्या कार्यक्रमात स्टेजवरील परफॉर्म्स सोडून काही जणांचं लक्ष वेधलं ते खूर्च्यांवर थिरकणार्या एका बिनधास्त मुलाने. 'चंद्रा' या लोकप्रिय गाण्यावर तो देखील प्रेक्षकांमधून मनसोक्त नाचण्याचा आनंद घेत होता. rutik_mhatre143 इंस्टा अकाऊंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement