Viral Video: नवजात बाळाने आईला मारली घट्ट मिठी, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

एका नवजात बाळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, एक नवजात बाळ आईला घट्ट मिठी मारतांना दिसत आहे, पाहा व्हिडीओ

Newborn baby hugs his mother

Viral Video: एका नवजात बाळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, एक नवजात बाळ आईला घट्ट मिठी मारतांना दिसत आहे. 'द फिगेन' या ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. नवजात बाळाचा आणि आईचा सुंदर व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. 

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement