Viral Video: अन्न देणार्‍या माणसाच्या पार्थिवासमोर वानर देखील हळहळलं; सोशल मीडीयात वायरल झाला श्रीलंकेतील हद्यस्पर्शी घटनेचा व्हिडिओ

श्रीलंकेत एका माणसाच्या पार्थिवासमोर माकड शोक व्यक्त करताना दिसलं आहे.

जगात काही नाती खास असतात. सोशल मीडीयात अशाच एका नात्याचा हृद्यस्पर्शी व्हिडिओ वायरल होत आहे ज्यात चक्क वानर त्याच्या अन्नदात्याच्या पार्थिवासमोर हतबल झालेला दिसत आहे. श्रीलंकेमधील या व्हिडिओत एक वानर ज्याला खायला व्यक्ती मृतावस्थेत पाहून हळहळ व्यक्त करताना दिसत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement