Viral Video: आईला त्रास होऊ नये म्हणून लहानग्याची निरागस तडफड; पहा आई-मुलाच्या प्रेमाचा Cute व्हिडीओ
आई जशी आपल्या बाळाच्या बाबतीत हळवी असते, तसेच तिचे बाळही असते.
आई आणि मुलाचे प्रेम ही जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र गोष्ट आहे. या प्रेमाला शब्दात मांडणे कठीण आहे कारण ही गोष्ट फक्त तुम्ही अनभवू शकता. आई जशी आपल्या बाळाच्या बाबतीत हळवी असते, तसेच तिचे बाळही असते. सध्या हेच प्रेम दर्शवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या आईला दुःख किंवा त्रास होऊ नये म्हणून एका लहान बाळाची तडफड दिसून येत आहे.
मां और बेटे का प्यार... ये वीडियो सोशल मीडिया पर काफी तेजी से वायरल हो रहा है. जिसे देखकर आपके चेहरे पर भी मुस्कान आ जाएंगी.#MotherLove #SonLove #ViralVideo #ATDigital pic.twitter.com/mPbfu58Gfq
— AajTak (@aajtak) September 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2022 09:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

