Viral Video:  सोशल मीडियात सापाचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये लहान मुलगी एका विशालकाय अशा अजगरासोबत मुक्तपणे खेळत असल्याचे दिसून येत आहे. ऐवढेच नव्हे तर जेव्हा ती त्याच्या खुशीत झोपून आनंद ही घेत आहे. हे दृष्ट थोडे विचित्र आणि भीतीदायक असले तरीही मुलगी मात्र त्याच्या सोबत आनंदात खेळत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Snoopy Squirrel (@snoopy.squirrel)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)