Viral Video: आयपीएलच्या मुंबई और गुजरात सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये जोरदार हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

24 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल सामना झाला. सामन्यादरम्यान हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ

Viral Video

Viral Video: 24 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल सामना झाला. सामन्यादरम्यान हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेडियममध्ये बसलेल्या मुंबई आणि गुजरातच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान जोरदार लाथा-बुक्क्या झाल्या, तरीही काही लोक भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करताना दिसले. IPL 2024 चा पाचवा सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला गेला. गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना अतिशय रोमांचक होता, ज्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला.

पाहा व्हिडीओ: 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement