Viral Video: अनाथ बकरीच्या पिल्ल्यांना कुत्रीने पाजलं दूध; Tamil Nadu च्या Virudhunagar मधील घटना (Watch Video)

बकरीचं पिल्लं दुधाशिवाय उपाशी होती. अशावेळी, एका दयाळू कुत्रीने लहान बकरीचं पालनपोषण केले.

तामिळनाडूतील विरुधुनगरच्या थिरुचुझीमध्ये एक खास घटना समोर आली आहे. गावातील रहिवासी शक्तीवेल यांनी नुकतीच तीन बाळांना जन्म देताना मरण पावलेली बकरी पाळली. बकरीचं पिल्लं  दुधाशिवाय उपाशी होती. अशावेळी, एका दयाळू कुत्रीने लहान बकरीचं पालनपोषण केले. कुत्र्याच्या या कृत्याने स्थानिकांचे देखील मन भरून आले आहे.

पहा व्हीडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement