Viral Video: लग्नाच्या वरातीमध्ये DJ च्या गाण्यांमुळे घोडा झाला बेभान; 12 वऱ्हाडी जखमी (Watch)
रविवारी गुसियारी गावातून मिरवणूक मौदहा शहरात आली होती. ज्यात वऱ्हाडी डीजेच्या तालावर नाचत होते. अचानक घोडासुद्धा त्यांच्यामध्ये आला आणि उड्या मारू लागला.
हमीरपूरमध्ये एका वरातीमध्ये 12 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. वऱ्हाडाला नाचताना पाहून घोडा बेभान झाला. गाण्याचा मोठा आवाज ऐकून घोडा वरातीमध्ये धावू लागला. भान सुटलेल्या घोड्यामुळे 12 जण जखमी झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये वऱ्हाड मिरवणुकीत गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांच्यामधून घोडा धावू लागतो, ज्यामध्ये वऱ्हाडी मंडळी जखमी झाली आहेत. ही घटना हमीरपूरच्या मौदाहा शहरातील आहे.
रविवारी गुसियारी गावातून मिरवणूक मौदहा शहरात आली होती. ज्यात वऱ्हाडी डीजेच्या तालावर नाचत होते. अचानक घोडासुद्धा त्यांच्यामध्ये आला आणि उड्या मारू लागला. तिथून तो पाळू लागला. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement