Chain Snatching Video: धक्कादायक! दिवसाढवळ्या घरात घुसून चेनस्नचिंग, घटना सीसीटीव्हीत कैद; पहा व्हिडीओ

आग्रातील एक चेन स्नॅचिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर शेअर होत आहे. ज्यात चोरट्याने दिवसाढवळ्या घरात घुसून महिलेची चेन ओढून उठुन पळाला.

फोटो सौजन्य - गुगल

हल्ली गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रमाण वाढतचं चाल्ल आहे. देशभरातून विविध घटना ऐकायला येत आहेत. पोलिस, कायद्याचा काही धाक उरला की नाही असाचं प्रश्न आता उपस्थित होत आहे. तरी आग्रातील एक चैन स्नॅचिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर शेअर होत आहे. ज्यात चोरट्याने दिवसाढवळ्या घरात घुसून महिलेची चेन ओढून उठुन पळाला. तरी ही घटना संबंधीत महिलेच्या अंगणातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement