Viral Video: सुंदर वधूचा 'सप्तपदी' पूर्वी झोप घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, पाहा
वधू 'सप्तपदी' पूर्वी झोप घेतांना दिसली. वधूचा हा सुंदर व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. सध्या वधूचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, व्हिडीओ व्हायरल
Viral Video: एका सुंदर वधूचा तिच्या लग्नाच्या विधीपूर्वी झोप घेत असल्याचा आकर्षक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वधू 'सप्तपदी' पूर्वी झोप घेतांना दिसली. वधूचा हा सुंदर व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. सध्या वधूचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोणत्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी, त्याच्या लग्नाचा दिवस हा त्याच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो, परंतु हे देखील खरे आहे की लग्नाचे अनेक विधी पार पाडताना वधू-वरांची स्थिती देखील खूप बिघडते आणि लग्नाच्या विधीदरम्यान त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विधी दरम्यान झोप सुद्धा मध्येच येऊ लागते. वधूचा असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नाच्या विधीपूर्वी वधू झोप घेते. लग्नाच्या विधीपूर्वी झोपलेल्या या नववधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)