Viral Video: विवाह समारंभात नवरदेवाच्या प्रेयसीने घातला गोंधळ, गरखा येथील नारायणपूर गावातील घटना, पाहा व्हायरल व्हिडीओ

बिहारच्या छपरा जिल्ह्यातील गरखा येथील नारायणपूर गावात एक विवाह समारंभात अचानक नवरदेवाच्या प्रेयसीने एन्ट्री केली. विवाह समारंभात तरुणाची प्रेयसी आली आणि गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत, महिला समारंभादरम्यान गोंधळ करताना दिसत आहे, ज्यामुळे तणाव निर्माण झाले होते. गोंधळ होऊनही अखेर उपस्थितांनी परिस्थिती शांत केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला नवरदेवाकडे जाते आणि ते विवाहित असल्याचे तिकडे उपस्थित पाहुण्यांना सांगते.

Viral Video: विवाह समारंभात नवरदेवाच्या प्रेयसीने घातला गोंधळ, गरखा येथील नारायणपूर गावातील घटना, पाहा व्हायरल व्हिडीओ
Viral Video

Viral Video: बिहारच्या (Bihar) छपरा जिल्ह्यातील गरखा येथील नारायणपूर गावात एक विवाह समारंभात अचानक नवरदेवाच्या प्रेयसीने एन्ट्री केली.  विवाह समारंभात तरुणाची प्रेयसी आली आणि गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत, महिला समारंभादरम्यान गोंधळ करताना दिसत आहे, ज्यामुळे तणाव निर्माण झाले होते. गोंधळ होऊनही अखेर उपस्थितांनी परिस्थिती शांत केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला नवरदेवाकडे जाते आणि ते विवाहित असल्याचे तिकडे उपस्थित पाहुण्यांना सांगते. तिथे उपस्थित लोक महिलेकडे लग्नाचा पुरावा मागताना दिसत आहेत. अखेर सर्वांनी मिळून महिलेला समारंभातून बाहेर काढण्यात यश मिळवले आणि लग्नाच्या विधी पुन्हा सुरु झाल्या. येथे पाहा व्हायरल व्हिडीओ..

येथे पाहा व्हायरल व्हिडीओ: 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2025 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).