Video: एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणाऱ्या माकडांचा पाठलाग करणारा बिबट्याचा व्हिडीओ, IFS अधिकाऱ्याने केला शेअर

एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारणाऱ्या माकडांचा पाठलाग करणारा बिबट्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे, पाहा व्हिडीओ

Leopard Chases Monkeys Jumping One Tree To Another

Leopard Chases Monkeys Jumping One Tree To Another: एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारणाऱ्या माकडांचा पाठलाग करणारा बिबट्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बिबट्या माकडांचा पाठलाग करतो आणि सहज एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारतो. शरीराच्या वजनात प्रचंड फरक असूनही बिबट्या माकडांप्रमाणे झाडाच्या फांद्यावर चढण्यात आणि उडी मारण्यात तितकाच कुशल दिसतो.

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement